TeXLive.net ह्या आज्ञावलीने % !TeX
ह्या प्रकारच्या सूचना नसताना वापरावी अशी मूलभूत आज्ञावली.
TeXLive.net ह्या आज्ञावलीतर्फे अथवा ओव्हरलीफतर्फे % !TeX
अशी कोणतीही विशिष्ट सूचना वापरली नसताना जो चालक वापरावा त्याविषयीचे तुमचे प्राधान्य. (-dev
व context
हे पर्याय ओव्हरलीफसह वापरले जाऊ नयेत.)
एस ह्या संकेतस्थळावर समाविष्ट मजकूर-संपादकाचा मूलभूत देखावा निवडणे.